संस्कृती
विसरने नैसर्गिक आहे,
मान्य करने संस्कृति आहे
आणि त्यात सुधार करने प्रगति आहे.
हॉटेलात जाणे ही आजची पहिली संस्कृति असेल, तर मी याला संस्कृती म्हणार नाही, मान्य आहे मला आज लोकांकडे वेळ नाही, त्यांच्याकड़े घरी स्वयंपाक न करण्याचे कारणं असतात.
माहित नाही आपली भारतीय संस्कृति कुठे हरवत आहे, यात मी खूपच जूना विचार करते असे नाही, तुम्ही म्हणाला जग बदललय,
नाही मॉडर्न झालाय. परंतु कुठेतरी एकत्र कुटुंब व्यवस्ता बदलली हे नक्की. उदाहरण पाहायच तर , एका ताटात जेवणारे सर्व भावंडे ,त्याच ताटात कित्येक शेंगदाने असतील परंतु खाली पडलेल्या एका शेंगदान्यासाठी प्रेमाचे भांडण, हे सुध्दा हरवत चालय या उदाहरणतः मोबाइल ही दूसरी संस्कृती येते कारण समोर व्यक्ति बसलेला असून त्याला मोबाइल वरुन अभिनंदन/शुभेच्छा देतात तेही चेहऱ्यावरील खरी स्माइल न देता मोबाइल ची स्माइली.
तीसरी संस्कृति कपड़े , आजची मॉडर्न संस्कृति माणसातील मन नाही, स्वभाव नाही, पोटात भूक आहे की नाही हे पाहत नाही तर समोरच्या व्यक्तिनि कपड़े चांगले आहेत की नाही आजच्या भाषेत सांगायचे तर ब्रण्डेड कपड़े पाहतात.
मी पाहिले मोठे मोठे (मनानेही आणि श्रीमंतीने ही ) व्यक्ति असे की त्यांची नाव फक्त आदराने घेतली जातात , त्यांचे राहणीमान अगदी साधे असते हो!
जग बदलतय, संस्कृति बदलते , विचार बदलत आहेत परंतु भविष्याचा विचार करता आजची मॉडर्न संस्कृति आणी जूनि संस्कृति यांची एक सांगड घालून चालायला हवे तेहि सदसदविवेक बुद्धिचा विचार करून.
🙂THR🙂

इतका काय तू उदार रे मानसा ,
थोड़े स्वार्थी होऊन तर बघ,
आपल्या भविष्यासाठी,
थोड़े बदलून तर बघ.
🙂THR🙂