Friday, July 26

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे

जीवनात धेय्य प्राप्त करायचे, 
तर संकटे😰 येणारच,
त्यांना सामोरे जाण्याची ऊर्जा (Energy)🙂🙃 आपल्यात असतेच, 
फक्त ती ऊर्जा प्राप्त करण्याची अक्कल🙄 नाही; 
अक्कल ही असते,
फक्त ती समोर आनायची 
जाणीव हवी व ही जाणीव, 
स्वतः निर्माण करायची उर्मी हवी.☺️
कोणतीही गोष्ट अवघड नसते,
प्रत्येक गोष्ट सोपि असते,
फक्त तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण👀
सकारात्मक🤞हवा ,
जेव्हा वाटते बस आता🙅
तेव्हा उठायच🚶,
फक्त उठायच नाही तर,
धावायच🏃पण...सावकाश🎯आणि योग्य🏹 प्रकारे👍
कष्ट is the way of success
Patience is the way of success
Dedication is the way of success
Think +ve is the way of success
Success is the step by step process
🙂🙏🙂
THR

No comments:

Post a Comment