Showing posts with label motivation. Show all posts
Showing posts with label motivation. Show all posts

Friday, July 26

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे

जीवनात धेय्य प्राप्त करायचे, 
तर संकटे😰 येणारच,
त्यांना सामोरे जाण्याची ऊर्जा (Energy)🙂🙃 आपल्यात असतेच, 
फक्त ती ऊर्जा प्राप्त करण्याची अक्कल🙄 नाही; 
अक्कल ही असते,
फक्त ती समोर आनायची 
जाणीव हवी व ही जाणीव, 
स्वतः निर्माण करायची उर्मी हवी.☺️
कोणतीही गोष्ट अवघड नसते,
प्रत्येक गोष्ट सोपि असते,
फक्त तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण👀
सकारात्मक🤞हवा ,
जेव्हा वाटते बस आता🙅
तेव्हा उठायच🚶,
फक्त उठायच नाही तर,
धावायच🏃पण...सावकाश🎯आणि योग्य🏹 प्रकारे👍
कष्ट is the way of success
Patience is the way of success
Dedication is the way of success
Think +ve is the way of success
Success is the step by step process
🙂🙏🙂
THR