संस्कृती
विसरने नैसर्गिक आहे,
मान्य करने संस्कृति आहे
आणि त्यात सुधार करने प्रगति आहे.
हॉटेलात जाणे ही आजची पहिली संस्कृति असेल, तर मी याला संस्कृती म्हणार नाही, मान्य आहे मला आज लोकांकडे वेळ नाही, त्यांच्याकड़े घरी स्वयंपाक न करण्याचे कारणं असतात.
माहित नाही आपली भारतीय संस्कृति कुठे हरवत आहे, यात मी खूपच जूना विचार करते असे नाही, तुम्ही म्हणाला जग बदललय,
नाही मॉडर्न झालाय. परंतु कुठेतरी एकत्र कुटुंब व्यवस्ता बदलली हे नक्की. उदाहरण पाहायच तर , एका ताटात जेवणारे सर्व भावंडे ,त्याच ताटात कित्येक शेंगदाने असतील परंतु खाली पडलेल्या एका शेंगदान्यासाठी प्रेमाचे भांडण, हे सुध्दा हरवत चालय या उदाहरणतः मोबाइल ही दूसरी संस्कृती येते कारण समोर व्यक्ति बसलेला असून त्याला मोबाइल वरुन अभिनंदन/शुभेच्छा देतात तेही चेहऱ्यावरील खरी स्माइल न देता मोबाइल ची स्माइली.
तीसरी संस्कृति कपड़े , आजची मॉडर्न संस्कृति माणसातील मन नाही, स्वभाव नाही, पोटात भूक आहे की नाही हे पाहत नाही तर समोरच्या व्यक्तिनि कपड़े चांगले आहेत की नाही आजच्या भाषेत सांगायचे तर ब्रण्डेड कपड़े पाहतात.
मी पाहिले मोठे मोठे (मनानेही आणि श्रीमंतीने ही ) व्यक्ति असे की त्यांची नाव फक्त आदराने घेतली जातात , त्यांचे राहणीमान अगदी साधे असते हो!
जग बदलतय, संस्कृति बदलते , विचार बदलत आहेत परंतु भविष्याचा विचार करता आजची मॉडर्न संस्कृति आणी जूनि संस्कृति यांची एक सांगड घालून चालायला हवे तेहि सदसदविवेक बुद्धिचा विचार करून.
🙂THR🙂

इतका काय तू उदार रे मानसा ,
थोड़े स्वार्थी होऊन तर बघ,
आपल्या भविष्यासाठी,
थोड़े बदलून तर बघ.
🙂THR🙂
तसं खरं आहे म्हणा पण 'संस्कृती' ची व्याख्या बदलणं यात काही वावगं नाही. 'जुनं ते सोनं' म्हणणं अगदीच थोड्याथोडक्या गोष्टींना म्हणणं योग्य ठरतं.
ReplyDeleteउदाहरण द्यायचं झालं तर, मैत्री, नातीगोती, प्राण-प्रतिष्ठा, घराची मानमर्यादा अशा काही गोष्टी आपण आपली संस्कृती म्हणून आणि तिची जपवणूक-आपसूकचं आपल्याला पटेल या विचारांती करतो.
आज संस्कृती म्हणून आपण प्रथा-परंपरा, जुन्या रूढी, जुने पायगंडे, धर्म इत्यादींच्या नावाखाली पचवतो.
'संवाद' हा महत्वाचा नि face-to-face असावा हे योग्यच म्हटलंय.
"आज संस्कृती म्हणून आपण प्रथा-परंपरा, जुन्या रूढी, जुने पायगंडे, धर्म इत्यादींच्या नावाखाली पचवतो" आपण म्हटले ते बरोबर आहे.
Delete